Women Died in Accident | Lokmat Jalgaon राष्ट्रीय महामार्गाच्या पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्याने वाहतूक बंद आहे. ती वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली आहे. हीच अवजड वाहतूक लोकांच्या जीवावर उठली आहे. बुधवारी सकाळी टँकरने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला.
#Lokmat #LokmatJalgaon #JalgaonNews #JalgaonLive #MarathiNews #MaharashtraNews #JalgaonBreaking #JalgaonUpdates #JalgaonCity #LokmatLive #JalgaonToday #JalgaonMarathi #JalgaonViral #JalgaonElection #JalgaonWeather